०१) भारतात वस्तू व सेवा कर ( GST ) दिन कधी साजरा केला जातो ?
- १ जुलै.
०२) महात्मा फुुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय आहे ?
- यशवंत.
०३) २००० रूपयांच्या नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- मंगळयान.
🎈
०४) आय.पी.एल.म्हणजे काय ?
- इंडियन प्रीमियर लीग.
०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांचे पूर्ण नाव काय ?
- रामजी मालोजी सकपाळ.
🎈
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS