Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 41

    GENERAL KNOWLEDGE PART 41


०१) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?
- चार्ल्स बॅबेज.

०२) प्रसिद्ध दिक्षाभूमी कोणत्या शहरात आहे ?
- नागपूर.

०३) सुप्रसिद्ध सालारजंग म्युझिअम कोठे आहे ?
- हैद्राबाद.
०४) मानवाच्या जठरात कोणते आम्ल असते ?
- हायड्रोक्लोरिक आम्ल.

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे असे कोणत्या ठिकाणी म्हणाले ?
- रहिमतपूर.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1