Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 62

General Knowledge 62



०१) महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?
 - कळसूबाई.

०२) महाराष्ट्रातील सर्वांधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६.

०३) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते ?
 - रत्नागिरी व सिंधूदुर्ग.

०४) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ?
- नागपूर.

०५) महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे ?
- ७२० किमी.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1