GENERAL knowledge 63
०१) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
- रोम.
०२) डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
- आल्फ्रेड नोबेल.
०३) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
- ह.ना.आपटे.
०४) 'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
- सायना नेहवाल.
०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?
- बहिष्कृत हितकारिणी सभा.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS