Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 64

GENERAL KNOWLEDGE 64



०१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
- कावेरी नदी.

०२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
- अलेक्झांडर फ्लेमिंग.

०३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
- कृष्णाजी केशव दामले.

०४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- एथेलेटिक्स.

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
- २५ डिसेंबर १९२७.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️ 



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1