GENERAL KNOWLEDGE 65
०१) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
- मोचनगड,गुंजीकर यांची.
०२) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
- सयाजीराव लक्ष्मण सीलप.
०३) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
- कोल्हापूर.
०४) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते कोण आहे ?
- प्र.के.अत्रे.
०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
- १९९०.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS