GENERAL KNOWLEDGE 67
०१) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
- ए.पी.जे.अब्दुल कलाम.
०२) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
- स्वामी विवेकानंद.
०३) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
- १० जानेवारी.
०४) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- हाॅकी.
०५) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
- इंदीरा गांधी.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS