GENERAL KNOWLEDGE 66
०१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
- व्हाइट हाऊस.
०२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
- ब्रेल लुईस.
०३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
- अरूणा ढेरे.
०४) 'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
- पी.टी.उषा.
०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS