Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 70

GENERAL KNOWLEDGE 70



०१) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करीत असतो ?
- लहान मेंदू.

०२) मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते ?
- ३३.

०३) मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
- २४.

०४) शरीरातील सर्वांत लहान हाडाला काय म्हणतात ?
- स्टीरप.

०५) शरीरातील सर्वांत मोठ्या हाडाला काय म्हणतात ?
- फिमर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️ 


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1