Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 71

     GENERAL KNOWLEDGE 71




🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
- वड.


०२) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
- थाॅमस अल्वा एडिसन.


०३) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
- विंबलडन.



०४) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?
- जवाहरलाल नेहरू.



०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
- २० मार्च १९२७.




☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH


संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1