Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 86

 GENERAL KNOWLEDGE 86


*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

🎈

०१) आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला ?

- भारत.


०२) सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला देश कोणता ?

- व्हॅटीकन सीटी.


०३) सूर्यमालेतील सूर्याला सर्वांत जवळचा ग्रह कोणता ?

- बुध.

🎈

०४) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

- कर्नाळा.(रायगड)


०५) महाराष्ट्रात चादरी उत्पादनासी कोणते ठिकाणी प्रसिद्ध आहे ?

- सोलापूर.

🎈

🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 

🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH

संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR

CONTACT : laxman.nanaware@gmail.com


👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX

💲Ⓜ️©️ 


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1