जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे सदरील दाखल असल्यास आपण ऑनलाइन फॉर्म भरू शकत नव्हतो परंतु आजच्या या सूचनेनुसार जातीचा दाखला आता अनिवार्य असणार नाही त्यामुळे सर्व विद्यार्थी सहजपणे फॉर्म भरू शकतात ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम दिनांक असून या अंतिम दिनांक पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणे आवश्यक आहे. नवोदय फॉर्म कसा भरावा याविषयीची सविस्तर माहिती आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS