Header Ads Widget

Free INCOME TAX CALCULATOR AY 2022-23

INCOME TAX CALCULATOR  

करदात्यांना कर गन्ना व त्यांना किती कर भरावा लागणार आहे याची सहजतेने माहिती व्हावी म्हणून कर गणना करता यावी म्हणून इन्कम टॅक्स वेबसाईटवर सदरील टॅक्स कॅल्क्युलेटर देण्यात आलेले आहे हे कसे वापरावे याविषयी माहिती देणारा हा भाग
🖍️ SELECT ASSESSMENT YERA 2022-23
🖍️ Select taxation method old or new . Yes / No निवडा
🖍️  SELECT MALE/FEMALE OR OTHERS
🖍️  Residential Status निवडा
🖍️  INSERT INCOME FROM SALARY  AFTER STANDARD DEDUCTION OF 50000
🖍️ खालील स्क्रिन मध्ये विचारलेली सम्पूर्ण माहिती अचूक भरावी
सर्व माहिती भरल्या नंतर calculate हे बटन दाबा
आपणास लागणारा टॅक्स एका क्लीकवर कळेल 
यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1