100 दिवसांकरिता वाचन अभियान या कार्यक्रमाची दिनांक 1 जानेवारीपासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अमलबजावणी करण्यात यावी
सर्व पर्यवेक्षक यंत्रणांनी अभियानाच्या जनजागृती करिता प्रयत्नशील राहवे
प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था द्वारे कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे संनियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे
अभियानातील विविध उपक्रम तयार करण्यात यावा तसेच अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडीओ तयार करून लिंक मध्ये अपलोड करावेत लिंक कळविण्यात येईल
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS