SCHOLARSHIP FINAL RESULT 2021 Declared
शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवार दिनांक 07/01/2022 रोजी सायंकाळी पाच वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.inया संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे
सगळी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे आपण आपल्या शाळेचा विद्यार्थी चा निकाल वरील लिंक वर जाऊन पाहू शकता सदरील प्रसिद्धीपत्रक आपल्या माहितीसाठी
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS