विकली शासन निर्णय - GR- महत्त्वाचे शासन निर्णय 22 मार्च 2021 ते 29 मार्च 2021
📣 समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षक शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेबाबत निधी वितरित करणे
📣 केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण फक्त कायदा 2009 व तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व शिक्षणाचा हक्क नियम 2011 तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्ती स्थाने घोषित करणेबाबत
📣 समग्र शिक्षा (माध्यमिक शिक्षण) पहिले हप्त्याचा अनुसूचित जाती उपयोजना चा निधी वितरीत करणेबाबत केंद्र व राज्य हिस्सा
📣 शालेय पोषण आहार योजनेसाठी निधी वितरण सन 2021-21 सर्वसाधारण लेखाशीर्ष
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS