विकली शासन निर्णय - GR- महत्त्वाचे शासन निर्णय 15 मार्च 21 ते 20 मार्च 21
👉🏻 शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाईन टीचर ट्रेनिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत दिनांक 16 मार्च 2021
👉🏻 अपंग एकात्म शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांच्या थकित वेतन अदा करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत दिनांक 17 मार्च 2021
👉🏻 खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 मधील विजेत्या खेळाडूंना बक्षीस रक्कम तसेच सन्मान सोहळा आयोजनाच्या कार्यक्रमावर झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याकरिता निधी मंजूर करणेबाबत 17 मार्च 2021
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS