पदवीधर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रादेशिक बँकेत नोकरी करण्याची संधी
IBPS ने RRB मधील विविध 10368 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत
जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑफिसर स्केल- I(PO) , प्रोबेशनरी ऑफिसर, ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क आणि ऑफिसर स्केल II आणि ऑफिसर स्केल IIIच्या पदासांठी अर्ज सादर करायचे आहेत. नोटिफिकेशननुसार 10368 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. यापदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जून 2021 आहे.
IBPS RRB Recruitment 2021 Notification for many post check here all details
देशभरात असलेल्या सर्व प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या विविध पदासाठी दिनांक 7 जून पासून पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत . यासाठी आपणाला ibps.in वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल
अर्ज करण्यासाठी 👉येथे क्लीक करा
⭕ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क या पदासाठी अर्ज करा ➡️येथे क्लिक करा
⭕ऑफिसर स्केल II,ऑफिसर स्केल III या पदांसाठी अर्ज करा ➡️ येथे क्लीक करा
⭕ ऑफिसर स्केल- I(PO) या पदासाठी अर्ज करा ➡️ येथे क्लीक करा
⭕ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी ➡️ येथे क्लीक करा
📝 पूर्व परीक्षा बाबत
IBPS पूर्व परीक्षा ऑनलाईन घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बोलावलं जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर 2021 तर क्लार्क पदासाठी परीक्षा 3 ऑक्टोबरला 2021 आयोजित केली जाईल.
🛂 शैक्षणिक पात्रता QUALIFICATION
ऑफिस असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्थानिक भाषेचे ज्ञान आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल-I असिस्टंट मॅनेजर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील शेती, फळबागतंत्रज्ञानस, पशुवैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील पदवी असणं आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑफिसर पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी मात्र 50 टक्केहून अधिक गुण आवश्यक आहेत. स्पेशालिस्ट ऑफिसर माहिती तंत्रज्ञानसाठी संगणक क्षेत्रातील अभ्यासक्रमांची पदवी, पदविका असणं आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार 5 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे.
⭕ परीक्षा फी EXAMINATION FEE
एससी आणि एसटी, दिव्यांग उमेदवारांना 175 आणि इतर उमेदवारांना 850 रुपये फी ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. दुसरीकड तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यावर परीक्षा घेतली जाईल.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS