Header Ads Widget

PGI 2021- 22- कोणत्या बाबी / माहिती तयार ठेवावी ? सर्व शिक्षक , मुख्याध्यापक यांच्यासाठी महत्त्वाचे सदर

कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांच्या (Performance Grading Index-PGI)पूर्ततेसाठी  शाळा भेटीबाबत  

संदर्भ:-१मा.अप्पर सचिव ,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र-संकीर्ण २०१९/(३६ /२०१९)एस .डी.६ दि.०८/०४/२०१९ चे पत्र. 

                मनुष्यबळ विकास मंत्रालय ,भारत सरकार यांच्या वतीने कार्यक्षमता प्रतवारी दर्शके Performance Grading Index-(PGI) विकसित केलेली आहे .या अंतर्गत महाराष्ट्र राज्याची श्रेणी सुधारण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजनाप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळेस वर्षभरातील तीन नियोजनबद्ध व उपयुक्त अशा भेटी द्याव्यात असे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
              या नुसार दि .०१ ऑगष्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत PGI अंर्तगत शाळा भेटीचा पहीला टप्पा सुरू होत असून या अनुषंगाने आपण स्वःता व  तालुकास्तरावरील पर्यवेक्षीय यंत्रणेतील विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख ,साधनव्यक्ती ,IED विशेष तज्ञ व विशेष शिक्षक , यांनी पत्रात नमूद केलेल्या संख्येप्रमाणे शाळांना भेटी देऊन शाळा भेटीची माहीती  वेळोवेळी नोंदवने आवश्यक आहे . यासाठी तुमच्याकडे खाली दिलेली माहिती तयार ठेवा म्हणजे अडचण येणार नाही व तारांबळ उडणार नाही .

  1. शाळेचे नाव

  2. शाळेचा यु डायस क्रमांक

  3.  मुख्याध्यापक नाव

  4.  शाळा भेटीची तारीख व वेळ

  5. शाळेतील उपस्थित शिक्षक संख्या

  6.  गैरहजर रजेवर असलेले शिक्षक संख्या

  7.  अनुपस्थितीत गैरहजर रजेवर असलेले शिक्षक यांनी रजा अर्ज दिला होता

  8.  शाळेच्या पटावर असलेले एकुण विद्यार्थी संख्या  मुले मुली 

  9.  शाळेच्या पटावर असलेली एकूण मुलींची संख्या

  10.  शाळेच्या एकूण पट

  11. ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मुलांची   संख्या

  12.  ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मुलींची संख्या

  13.  ऑनलाईन शिक्षण घेत असलेली शाळेतील  एकूण विद्यार्थी  संख्या

  14.  ऑफलाइन शिक्षण घेत असलेल्या मुलांची संख्या

  15.  ऑफलाइन शिक्षण घेत असलेल्या मुलींची संख्या

  16.  ऑफलाइन शिक्षण घेत असलेल्या शाळेतील एकुण विद्यार्थी संख्या

  17.  कोणते शिक्षण न मिळणाऱ्या  मुलांची  संख्या

  18.  कोणतेही शिक्षण न मिळणाऱ्या मुलीची संख्या

  19.  कोणतेही शिक्षण न मिळणाऱ्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या

  20.  शाळासिद्धि मूल्यमापन

  21. शाळा सिद्धि श्रेणी

  22.  सेतु अभ्यासक्रमाची अंमलबजावणी

  23.  शिकू आनंदे उपक्रम

  24.  शिकू आनंदेउपक्रमात सहभागी विद्यार्थी  संख्या

  25.  शाळा बंद परंतु शिक्षण सुरू याबाबतची माहिती

  26.  स्वाध्याय उपक्रमाची माहिती

  27.  ऑनलाईन शिक्षणासाठी व्हाट्सअप ग्रुप बनवले आहेत का याची माहिती

  28.  ती शाळेतील दिव्यांग बालकांची ची  संख्या

  29.  दिव्यांग बालकांचे ऑफलाईन ऑनलाइन शिक्षण सुरू आहे का

  30.  शालेय इमारत व परिसर 

  31.  शालेय क्रीडा साहित्य याची माहिती

  32.  विद्युत आणि विद्युत उपकरणे उपकरणे

  33.  शाळेतील ग्रंथालय

  34.  विज्ञान प्रयोगशाळा

  35.  पिण्याच्या पाण्याची सोय

  36.  शाळेतील स्वच्छता  गृह 

  37. भाषा गणित संबोध पेटीचा सध्याच्या काळात अध्ययन अध्यापनात उपयोग होतो का

  38. दीक्षा ॲप  वापरणाऱ्या विद्यार्थी  संख्या

  39.  शाळा व्यवस्थापन सभा  ती माहिती

  40.  पाठ्यपुस्तक पुरवठा माहिती 

  41. शाळाबाह्य मुलांची माहिती 

  42. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वाटपाबाबत माहिती

  43.  वार्षिक निकाल

  44. कोरोना नियमांच्या बाबत

  45. शाळेतील 5 चांगल्या बाबी 

  46.  शाळेला  सुचविलेल्या पाच सुधारणा

 ही माहिती शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना द्यावयास लागणार आहे यासाठी


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1