राज्यातील सर्व शासकीय व अनुदानितशाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षक मुख्याध्यापक यांच्या ऑनलाइन निष्ठा 3.0 प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येत आहे सदरील प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात दीक्षा प्लॅटफॉर्मच माध्यमातून होत आहे यासाठी प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईल मध्ये दीक्षा ॲप डाऊनलोड केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे दीक्षा ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रशिक्षणास प्रशिक्षणासाठी नोंदणी सुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे या संदर्भाने आवश्यक सूचना खालील प्रमाणे आहेत
सदर प्रशिक्षण हे दीक्षा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व शिक्षकांनी रिक्षा ॲप वर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे
दीक्षा ॲप वर नोंदणी कशी करायची या विषयाची सविस्तर माहिती द्या व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड करण्यात येईल तो व्हिडिओ पाहून आपण नोंदणी करू शकता व्हिडिओ पाहण्यासाठी आपण ऑनलाईन सबस्क्राईब करायचा आहे त्याची लिंक खाली आहे
सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येकी तीस दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमावर आधारित चार व दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सदरची सर्व 12 कोर्सेस पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहे
शिक्षक आपल्या पसंतीनुसार एका वेळी एक किंवा एकापेक्षा जास्त मॉडेलची ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात
उपलब्ध करून देण्यात आलेले मॉडेल सेविंग मोदी मध्ये शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक आहेत याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात येत आहे
ऑनलाईन नोंदणी व लागेल तसे तर शंका दूर करण्यासाठी आवश्यक सर्व व्हिडिओदेखील पत्रासोबत देण्यात आलेले आहेत तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी असणे आवश्यक आहे असणे आवश्यक आहे तसेच दिनांक 1 जानेवारी 2020 पासून सदरच्या प्रशिक्षणाला सोबतच या वेळापत्रकानुसार सुरुवात होत आहे
सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जॉब प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मूल्यांकन मध्ये किमान 70 टक्के गुण प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थी आज प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाइन प्राप्त होणार आहे याची नोंद घ्यावी
तसेच वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोर्सेस सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी जॉईन करून ठेवणे गरजेचे आहे तीस दिवसांच्या पुढच्या पाच दिवस पुर्विस कोर्स जॉईन करू शकणार नाही याची नोंद घ्यावी
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS