राज्यातील सर्व शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी च्या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी निष्ठा 3 या प्रशिक्षणाचे ऑनलाइन दीक्षा ॲप मधून आयोजन करण्यात आले आहे
निष्ठा या एकात्मिक प्रशिक्षण सुरूवात 19 ऑगस्ट 2019 पासून राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन सुरू पाटील प्रशिक्षण 2020 21 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे सध्या माध्यमिक स्तरावरील ऑनलाइन स्वरूपातील प्रशिक्षण सुरू आहे सद्यस्थितीमध्ये दिनांक 1 जानेवारी 2022 पासून निष्ठा 3.0 प्रशिक्षण सुरू होत आहे हे प्रशिक्षण सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे यासाठी दीक्षा प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे या प्रशिक्षणामध्ये एकूण बारा संच असणार आहेत
● पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख करणे
● क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल
● अध्ययन अर्थ याचे आकलन मुल कसे शिकते
● पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग
● विद्या प्रवेश आणि बाल वाटीकेचे आकलन पायाभूत भाषा आणि साक्षरता
● प्राथमिक स्तरावरील बहुभाषिक शिक्षण अध्ययन मूल्यांकन
● पायाभूत संख्याज्ञान
● अध्ययन अध्यापन व मूल्यांकन यामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर
● शालेय शिक्षणातील पुढाकार
खेळणी आधारित अध्यापन शास्त्र वरील नमूद तपशीलवार माहिती नुसार एकूण बारा सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटक संच याचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे यामध्ये सदरची सामान्य अभ्यासक्रमावर प्रत्येक घटक संच हे तीन ते चार तासाची असणार आहे सदर प्रशिक्षण ऑनलाईन सुरू होणार असल्याने यासाठी आवश्यक सूचना खालील प्रमाणे आहेत.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS