Header Ads Widget

100 Days Reading Campaign 100 दिवसांकरिता वाचन अभियान राबविणे बाबत

100 Days Reading Campaign  
100 दिवसांकरिता वाचन अभियान राबविणे बाबत


        उपरोक्त विषयाच्या संदर्भाने पायाभूत साक्षरता हे आजीवन शिक्षणाची एक आवश्यक गुरुवार आहे पायाभूत साक्षरता प्राप्तीसाठी वाचन चळवळ ही एक महत्त्वाची बाब आहे म्हणून जिज्ञासू कल्पक उत्साही आणि सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवयी विकसित होणे गरजेचे आहे.
            उपरोक्त विषयानुसार याच दृष्टिकोनातून भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातर्फे राज्य सरकार जास्त आहे आणि बालवाटिका इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी दोन हजार बावीस ते एप्रिल 2022 या कालावधीत 100 दिवसांकरिता वाचन अभियान राबविण्यात येणार आहे
        या अभियानांतर्गत 100 दिवसांकरिता या पत्रासोबत आठवण याय उपक्रमांचे नियोजन देण्यात येत आहे दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवणी हाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे वाचन आनंददायी पद्धतीने होण्या करिता सदर उपक्रमाची साध्या सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे या रचना चे संचालन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भसाहित्य स्त्रोत हे शाळा घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद करण्याच्या स्थितीत करावयाच्या कृती ही देण्यात आले आहेत आवश्यक बदला बधिया सूचित करण्यात आलेले आहे तसेच सदर अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचनाही पत्रासोबत देण्यात येत आहेत.
                सदर विषयाच्या अनुषंगाने खालील सूचनांनुसार कारवाई करण्यात यावी
  • 100 दिवसांकरिता वाचन अभियान या कार्यक्रमाची दिनांक 1 जानेवारीपासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी
  • सर्व परिसर यंत्राने अभियानाच्या जनजागृती करिता प्रयत्नशील राहावे
  • प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था द्वारे सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे संवितरण करण्याकरीता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे
  • अभियानातील विविध उपक्रमांबाबत अहवाल तयार करण्यात यावा तसेच अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडीओ तयार करून तसेच क्षणचित्रे निवडून लिंक मध्ये अपलोड करावेत याबाबत ची लिंक स्वतंत्ररीत्या करण्यात येईल
  • या वाचन अभियान उपक्रमाच्या सोशल मीडियावरील प्रसारासाठी पुढील hashtag वापरण्यात यावा
                तरी दिनांक 1 जानेवारी २०२२ पासून सोबत जोडलेल्या नियोजनानुसार व सूचनांनुसार आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अभियानाची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडील पत्र



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1