Header Ads Widget

LCM-HCF STANDARD 7 मसावि-लसावि इयत्ता 7 वी PRIME NUMBER , COPRIME NUMBER, TWIN PRIME NUMBER

LCM-HCF STANDARD 7  
मसावि-लसावि 
इयत्ता 7 वी
PRIME NUMBER - मूळ संख्या 

👉 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या वहीत लिहा .
🖍️  COPRIME NUMBERS - सहमूळ संख्या 
 उदा . 10 व 21 या दोन संख्याचे विभाजक पहा 
10 = 2× 5× 1
21 = 3×7×1
सामाईक विभाजक 1 आहे 
म्हणून 10 व 21 सहमूळ संख्या आहेत .
🖍️व्याख्या :- ज्या दोन संख्याचा सामाईक विभाजक केवळ 1 हाच असतो , त्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात .
🖍️ सहमूळ संख्याना सापेक्ष मूळ संख्या relative prime number असे म्हणतात . 
🖍️  (3,8);(4,9);(21,22);(22,23);(23,24) या सहमूळ संख्याच्या काही जोड्या आहेत . 
⭕ दोन क्रमवार संख्या सहमूळ संख्या असतात .
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
⭕  TWIN PRIME NUMBER - जोडमूळ संख्या :-
    उदाहरण : 3 व 5 ह्या संख्या पहा . 
यांच्यातील फरक : 5-3 =2 
म्हणून 3 व 5 या जोडमूळ संख्या आहेत .
     🖍️  व्याख्या :- दोन मूळ संख्येतील फरक 2 असेल, तर त्या दोन संख्याना जोडमूळ संख्या म्हणतात . 
👉  जोडमूळ संख्यांची यादी बनवा व ब्लॉगवर पाठवा . 
#LCM
#HCF
#PRIME NUMBER
#STANDARD SEVEN
👉 सरावसंच 10 सोडवण्यासाठी येथे क्लीक करा
➡️   शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त वेबसाईट
➡️ शैक्षणिक चॅनेल 
➡️ अत्यंत उपयुक्त app आजच मोबाईल मध्ये install करा 
➡️ महत्त्वाचे ब्लॉग
      ⭕ great learning blog
      ⭕ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1