यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपण उत्सुक आहात याचा आम्हाला आनंद वाटतो.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या.
TIME TABLE FOR ONLINE APPLICATION
महत्त्वाचे
B.ED. LINK
2 Comments
Great work...
ReplyDeleteUseful information...
ReplyDeleteतुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS