जि प शाळा आगवन शिशुपाडा शाळा येथे आय डी एफ संस्थेच्या आशाए उपक्रमांतर्गत सावटे केंद्रातील 1020 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप स्कूल बॅग नोटबुक लॉंगनोटबुक कंपास चित्रकला वही रंग इत्यादी साहित्याचा समावेश आहे डहाणू आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्य पालकांकडून उपलब्ध होत नाही यामुळे विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% असावी विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षिका वरूणाक्षी आंद्रे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाली आहे सावटे केंद्राचे विस्तार अधिकारी श्री महेश वर्तक सर यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला आहे आशाऐ टीमचे शशांक शेटे अनिश पलिवाल यांच्या शैक्षणिक कार्याला केंद्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS