प्रति,
मा. महासंचालक,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
तळमजला, मंत्रालय,
मुंबई - ४०० ०३२.
विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
फेब्रुवारी - २०२३ च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत...
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
(इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व
जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या १/५/५/.॥॥५०शप2.11 व
॥(ए७/॥५/५/५/-1150९5५5.1 या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत
जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी
केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
सोबत :- अधिसूचना
आपला विश्वासू,
च
efter werd वळन
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०१.
प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी :-
१. जिल्हा माहिती अधिकारी, पुणे.
२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
४. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम / दक्षिण / उत्तर).
५. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व.
६. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.
प्रत माहितीस्तव :-
१. मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
२. मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१.
३. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ), महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१.
४. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१.
५. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग), महाराष्ट्र राज्य.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS