यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने स्टुडन्ट ऍप तयार केलेले आहे या ॲप विषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आजची पोस्ट लिहिण्यात येत आहे
स्टुडन्ट ऍप कसे डाउनलोड करावे, लॉगिन कसे करावे, लॉग इन करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची गरज असते त्याचबरोबर ॲप डाऊनलोड करण्यासाठी ची लिंक या ठिकाणी देण्यात येत आहे.. सदरील माहिती देणारा व्हिडिओ आपण जरूर पहा ... इतरांच्या माहितीसाठी देखील आपण तो पाठवू शकता...
YCMOU STUDENT APP DOWNLOAD करण्यासाठी खालील बटन दाबा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS