3 डिसेंबर जागतिक समान संधी दिन(दिव्यांग दिन) व जनजागृती पर समता सप्ताह कार्यक्रमानुसार जि प शाळा वेवजी डोंगरपाडा ,ता - तलासरी ,जि - पालघर या शाळेत आज दिनांक - 06/12/2022 रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने प्रमुख शिक्षिका श्रीम . कल्पना स्वामी व शिक्षक श्री प्रमोद थोरात यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS