विद्यार्थी आधार कार्ड बाबत सर्व साधारण सूचना.
१. शाळांनी विध्यार्थ्याची आधार कार्ड वरील माहिती student portal मध्ये शाळेने लॉगीन वर नोंद करणे आवश्यक आहे.
२. शाळांना student portal वर report मेनू मध्ये विद्यार्थी विषयक विविध मेनू दिलेले आहेत.
३. शाळांना aadhaar status असा मेनू देलेला आहे त्यातील शाळेच्या udise code वर क्लिक केल्यानंतर इयत्ता निहाय शाळेतील सर्व विधार्थ्याची आधार विषयक सर्व संख्यात्मक माहिती मिळेल. त्यामध्ये इयता,शाखा, तुकडी, Validated Students by UIDAI, Invalid Students by UIDAI, Unprocessed Students , Aadhaar available Students, Aadhaar not available Students, Total Students याप्रमाणे विविध प्रकारची संख्यात्मक माहिती दिसेल.
४. Validated Students by UIDAI – असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध (Valid) आढळून आलेली विद्यार्थी होय.
५. Invalid Students by UIDAI - असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध (invalid) आढळून आलेली विद्यार्थी होय.
६. Unprocessed Students - असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत असे विद्यार्थी होय.
७. Aadhaar available Students - असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेने student portal मध्ये नोंद लेले विद्यार्थी होय.
८. Aadhaar not available Students - असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेकडे उपलब्ध नाही अथवा शाळेने student portal मध्ये नोंद केलेली नाही असे विद्यार्थी होय.
९. Total Students – शाळेकडील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले विद्यार्थी होय..
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS