Header Ads Widget

ALL ABOUT PROMOTION पदोन्नती कधी , कशी मिळणार ? पदोन्नती बाबतीत मार्गदर्शक तत्वे कोणती ?

ALL  ABOUT PROMOTION पदोन्नती कधी , कशी मिळणार ? पदोन्नती बाबतीत मार्गदर्शक तत्वे कोणती ? 





पदोन्नती बाबत मार्गदर्शक तत्वे विहित करणारा महत्वपूर्ण शासन आदेश.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १ ऑगस्ट २०१९ रोजी राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावांच्या कार्यपद्धती बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे शासन आदेशान्वये निश्चित केली आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात आतापर्यंत जवळपास 35 शासन निर्णय निर्गमित केले गेले आहेत परंतु या 35 ही शासन निर्णय नुसार कार्यवाही करणे कठीण जाते यामुळे शासनाने सदर सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून पदोन्नती संदर्भात एक अधिकृत असे धोरण आणि मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी सदर सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला आहे.
         राज्य शासकीय सेवेमध्ये पदोन्नती पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याकरिता स्थापना मंडळ विभागीय पदोन्नती समिती गठित करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीचे निकष विविध शासन निर्णय व परिपत्रक अन्वये विहित करण्यात आले आहे. शासन आदेश मंडळ समितीने विचारात घेणे आवश्यक असते तथापि हे आदेश एकत्रित स्वरूपात नसल्यामुळे आस्थापना मंडळ विभागीय पदोन्नती समिती यांना पदोन्नतीसाठी नियमानुसार योग्य शिफारसी करण्यासाठी अडचणी येतात सबब स्थापना मंडळ विभागीय पदोन्नती समितीला पदोन्नतीसाठी नियमानुसार योग्य शिफारशी करणे सुलभ व्हावे ही असतो पदोन्नती संदर्भातील आदेश विकतही करून सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात येत आहे.
          सदर शासन निर्णयाद्वारे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी आस्थापना मंडळ विभागीय पदोन्नती समिती गठित करणे पदोन्नतीसाठी विचार घ्यावयाच्या पात्रता निकष अटी शर्ती तसेच पदोन्नती समिती समोर प्रस्ताव सादर करताना करावयाच्या कार्यवाही संदर्भातील संदर्भ क्रमांक एक ते 13 येथील शासन आदेश अधिक नमित करण्यात येत असून तसेच संदर्भ 14 ते 35 येथील शासन आदेश मधील तरतुदी विचारात घेऊन राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरता अनुक्रव्याच्या कार्यपद्धती बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे या शासन निर्णयानुसार ठरवण्यात आली आहे.



























































वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1