खालील व्हिडिओ पहा.
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 20 जानेवारी 2024 ला होणार आहे . या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे , हा व्हिडिओ पाहिला असेल तर खालील लिंकवर जाऊन
Hall Ticket download करावे . याची अधिकृत वेबसाईट खालीलप्रमाणे आहे .
☺️ ☺️ ☺️ ☺️ ☺️ ☺️ ☺️ ☺️ ☺️
नवोदय प्रवेश परीक्षा 2025 च्या तयारीसाठी दिनांक 26 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन क्लास सुरू करीत आहोत. सदरील क्लास हा मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे .
जे विद्यार्थी इयत्ता 5वी व 4 थित शिकत आहेत त्यांनी या ग्रुपला जॉईन व्हावे.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS