शब्द अर्थ
गाईगुरांचे 👉 खिल्लार
भाकऱ्यांची 👉 चवड
रुपयांची 👉चवड
गुरांचा 👉कळप
मडक्यांची 👉 उतरंड
गवताचा 👉भारा
महिलांचे 👉मंडळ
गवताची 👉गंजी
यात्रेकरूंची 👉जत्रा
चोरांची 👉टोळी
लाकडांची👉 मोळी
जहाजांचा👉 काफिला
वस्तूंचा 👉संच
ताऱ्यांचा 👉पुंजका
वाद्यांचा 👉वृंद
द्राक्षांचा 👉घड
विद्यार्थ्यांचा 👉गट
तारकांचा 👉पुंज
माणसांचा 👉जमाव
धान्याची 👉रास
नोटांचे👉 पुडके
मुंग्यांची 👉रांग
मेंढ्यांचा 👉कळप
नारळांचा👉 ढीग
सैनिकांची👉 तुकडी
साधूंचा 👉 जथा
विमानांचा 👉ताफा
नाण्यांची 👉 चळत
मुलांचा 👉 घोळका
विटांचा 👉 ढीग
आंब्यांच्या 👉 झाडांची राई
हरिणांचा 👉 कळप
प्रश्नपत्रिकांचा 👉 संच
उंटांचा 👉 तांडा
पक्ष्यांचा 👉 थवा
उतारूंची 👉झुंबड
उपकरणांचा 👉संच
पाठ्यपुस्तकांचा 👉संच
प्रवाशांची 👉 झुंबड
केसांचा 👉झुबका
पालेभाजीची 👉जुडी
पुस्तकांचा 👉 गठ्ठा
केसांची 👉बट
पोत्यांची 👉थप्पी
केळ्यांचा 👉लोंगर , घड
पिकत घातलेल्या 👉आंब्यांची अढी
करवंदाची 👉जाळी
फळांचा 👉घोस
काजूंची 👉गाथण
माशांची 👉गाथण
फुलझाडांचा 👉ताटवा
किल्ल्यांचा 👉जुडगा
फुलांचा 👉गुच्छ
खेळाडूंचा 👉संघ
बांबूचे 👉बेट
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS