Header Ads Widget

लेखक,कवी व त्यांची टोपण नावे-स्पर्धा परीक्षा

लेखक,कवी व त्यांची टोपण नावे-स्पर्धा परीक्षा



कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज,
बाळकराम विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
 त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी
शंकर केशव कानेटकर - गिरीश प्रल्हाद
केशव अत्रे - केशवकुमार आत्माराम रावजी देशपांडे - अनिल दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी काशिनाथ हरी मोडक - माधवानुज विनायक जनार्दन करंदीकर - विनायक यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त नारायण मुरलीधर गुप्ते - बी चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जूलियन गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी ना.धों.मनोहर - रानकवी नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी माणिक सिताराम गोडघाटे - कवी ग्रेस बहिणाबाई चौधरी - निसर्गकन्या निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1