Header Ads Widget

शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)

शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) | 
शब्द समुहाबद्दल एक शब्द -स्पर्धा परीक्षा
 शब्द समुहाबद्दल एक शब्द -स्पर्धा परीक्षा

enu ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) | मराठी व्याकरण ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) | (One word substitution) | मराठी व्याकरण म्हणजे काय ? ( एका शब्दाबद्दल शब्दसमूह ) 1.2.4 शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) 1.3 Share this: ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) Shabd Samuh in Marathi Grammar सांगणार आहोत चला तर मग पाहूया…

अनुज – सर्वांत शेवटी जन्मलेला अवीट – ज्याला कधीही वीट नाही असे अप्सरा -देवलोकातील सुंदर स्त्रिया अभाव – एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती. अतिथी -घरी पाहुणा म्हणून आलेला आशीर्वाद – थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा अनावर – आवरता येणार नाही असे अष्टपैलू – विविध बाबींत प्रवीण असलेला अविनाशी कधीही नाश न पावणारा अथांग – ज्याचा थांग लागत नाही असा नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत नौकाविहार – नावेतून करावयाची क्रीडा परोपजीवी – दुसऱ्याच्या जिवावर जगणारा परस्परावलंबी- एकमेकांवर अवलंबून असणारे परावलंबी – दुसऱ्यावर अवलंबून असणारा पक्ष (पंधरवडा) – पंधरा दिवसांचा काळ पंच – तंटा सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक पंचांग – तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका प्रलयकाळ – जगाचा नाश होण्याची वेळ पाणपोई – फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय पाऊलवाट – फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट पागा – किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा अनुपम -ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे. अपरिहार्य – न टाळता येणारे अवर्णनीय – वर्णन करता येणार नाही असे अविनाशी – कधीही नाश न पावणारे अविस्मरणीय – ज्याचा विसर पडणार नाही असा अननुभवी – अनुभव नसलेला अंगाईगीत – लहान मुलाला झोपवण्यासाठी गायिलेले गाणे.

अविवाहित – ज्याचा विवाह झाला नाही असा अल्पसंतुष्ट – थोडक्यात समाधान मानणारा अर्धचंद्र देणे – हकालपट्टी करणे अप्पलपोटा – स्वत:च्या फायद्याचे पाहणारा अजातशत्रू – ज्यास कोणीही शत्रू नाही असा अल्पायू – कमी आयुष्य असलेला अजिंक्य – ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा अत्युच्च – अतिशय उंच असणारा अनाथाश्रम -निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था अन्योक्ती – एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अल्पसंतुष्टी – थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती अनवाणी – पायात पादत्राणे न घालता अभूतपूर्व -पूर्वी कधीही न घडलेले अनमोल – ज्याची किंमत होऊ शकत नाही असे अश्रुतपूर्व- पूर्वी कधीही न ऐकलेले अनाथ – कोणाचाही आधार नाही असा अपक्ष – कोणाच्याही पक्षात सामील न होणारा अमर – ज्याला कधीही मृत्यू नाही असा अनुयायी – नेत्याचे अनुकरण करणारे अन्नदाता -अन्न देणारा अनावरण – पडदा दूर करणे अतुलनीय – तुलना करता येणार नाही असे अनाकलनीय – न कळण्यासारखे असीम – ज्याला सीमा नाही असा अंकुश – हत्तीला वश करण्याचे साधन अप्रस्तुत -विषयाला सोडून बोलणे अजर ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा अन्नछत्र -मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण अबदरखाना – स्वच्छ, गार पाणी ठेवण्याची जागा आपादमस्तक -संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत आहेर – लग्नात द्यावयाची भेट आदिवासी -अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी कर्णमधुर -ऐकण्यास गोड लागणारे कृष्णपक्ष – अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा / वद्यपक्ष कल्पवृक्ष -इच्छिलेली वस्तू देणारे झाड कर्तव्यपराङ्मुख – कर्तव्याकडे पाठ फिरविणारा कथेकरी -कथा सांगणारा कलावान – एखादी कला अंगी असणारा कपोतवृत्ती -कबुतराप्रमाणे अन्न संचयकरून अल्प काळात त्याचा उपयोग करणे. अष्टावधानी -अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा कळवळणे – असहायपणे विनंती करणे. कृतज्ञ – केलेले उपकार जाणणारा कृतघ्न – केलेले उपकार न जाणणारा कर्तव्यतत्पर – आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कामधेनू – इच्छिलेली वस्तू देणारी गाय कामचुकार – कामाची टाळाटाळ करणारा कार्यक्षम – कार्य करण्यास सक्षम असलेला – कुंजविहारी – कुंजात विहार करणारा काठवत -भाकरी करण्याची लाकडी परात क्रांती – अकस्मात घडून आलेला बदल कुंभार -मडकी बनविणारा खग – आकाशात गमन करणारा खट्याळ – नेहमी खोडी काढणारा खर्चीक – सतत पैसे खर्च करणारा जागा तितीक्षा – हालअपेष्टा सहन करण्याचा गुण तोंडपुजेपणा – तोंडावर स्तुती करण्याचा गुण ताम्रपट -तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख तोळा मासा – अतिशय नाजूक दंतकथा – तोडातोडी चालत आलेली गोष्ट दीपस्तंभ -जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा द्वीपकल्प – तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश दिवाभीत – दिवसाला भिणारे दैववादी – नशिबावर विश्वास ठेवून वागणारा द्विज – दोन वेळा जन्मलेला ब्राह्मण, दात व पक्षी यांना द्विज म्हणतात. नादिष्ट – एकाच गोष्टीचा नाद करणारा नवमतवादी – नवीन मतांचा पुरस्कार करणारा निष्पक्षपाती – कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा नियतकालिक – ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे

निरपेक्ष- कसलीही अपेक्षा नसणारा निर्भय – कशाचीही भीती नसणारा निष्कलंक – चारित्र्यावर कसलाही डाग नसणारा नट – नाटकात भूमिका करणारा पुरुष निराधार – कुणाचाही आधार नसणारा निराकार – ज्याला आकार नाही असा नभचर – आकाशात वावरणारे नंदादीप – देवापुढे सतत जळणारा दिवा निरक्षर – लिहिता-वाचता न येणारा नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत नौकाविहार – नावेतून करावयाची क्रीडा आल्हाददायक – मनाला आल्हाद देणारा

Post a Comment

0 Comments

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विनम्र अभिवादन...DR. MANMOHAN SINGH

LEARN EXCEL PAGE SETUP - 1