Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 53

 GENERAL KNOWLEDGE PART 53



🎈



०१) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
- कल्पना चावला.

०२) सहस्त्र म्हणजे किती ?
- १०००.(एक हजार)

०३) दोन नद्या एकत्र येतात,त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
- संगम.

🎈

०४) दशक म्हणजे कितीचा समूह ?
- १०.

०५) दरवर्षी ख्रिसमस (नाताळ)सण किती तारखेला साजरा केला जातो ?
- २५ डिसेंबर.


🎈

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1