Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 54

 GENERAL KNOWLEDGE PART 54

 सामान्य ज्ञान प्रश्नावली 54
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

 ➜पुणे.


 ✪ अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

 ➜बाॅक्साईट.


✪ डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

 ➜अकोला.

✪ कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

 ➜बॅरिस्टर अंतुले.


✪ तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

 ➜तानसा नदी. ( ठाणे )

☘️☘️☘️☘️ ☘️☘️☘️☘️ SAVE TREE 

🌏🌏🌏 🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH

संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR

CONTACT : laxman.nanaware@gmail.com


👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX

💲Ⓜ️©️ 


Post a Comment

0 Comments

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा PRAN खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती दि.30/12/2024 चा शासन निर्णय*