GENERAL KNOWLEDGE 55
०१) जगात सर्वांत जास्त जड पाण्याची निर्मिती कोणता देश करतो ?
- भारत.
०२) 'फास्टर फेणे' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
- भा.रा.भागवत.
०३) प्रथम विश्वकप क्रिकेट स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली होती ?
- इ.सन.१९७५.
०४) पहिले ई - पंचायत सुरू करणारे राज्य कोणते ?
- महाराष्ट्र.
०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या काॅलेजमधे प्राध्यापक म्हणून काम केले ?
- सिडनेहॅम काॅलेज.
GKTODAY, GK (General Knowledge), Gk questions,General Knowledge for Kids
gk questions with answers in hindi
gk questions with answers in english
50 gk questions with answers
100 general knowledge questions and answers
60 general knowledge questions with answers
100 easy general knowledge questions and answers
50 gk questions with answers in english
gk questions with answers in marathi
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS