कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना
महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय काल निर्गमित केलेला आहे. सदरील योजना एक मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विकल्प देण्याची संधी देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयानुसार कर्मचारी एनपीएस जीपीएस किंवा यूपीएस यापैकी कोणती एक पेन्शन योजनेची निवड करू शकतो जर संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विकल्प दिला नाही तर त्याला एनपीएस ही पेसन योजना लागू राहील अशा प्रकारचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS