आजच्या शासन निर्णय विशेष भागात आपलं स्वागत !
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने माहे ऑक्टोबर 2020 मध्ये निर्गमित केलेले सर्व शासन निर्णय publish करीत आहे . आपण आवश्यक शासन निर्णय निळ्या रंगातील link वर क्लिक करून download करू शकता .
1 ) राज्यातील जिल्हा परीषद शाळाांपैकी 300 शाळा आदर्श शाळा (Model School) म्हणून विकसित करण्याबाबत.
या शासन निर्णयात आदर्श शाळा म्हणजे काय, त्याचे निकष व परिभाषा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे .भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता व काही प्रशासकीय बाबी या मूलभूत तीन गोष्टींचा समावेश आहे. सविस्तर वाचा
2 ) बालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी , राज्यातील सर्व 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालदिन सप्ताह 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर शासनाच्या वतीने साजरा होत आहे. या सप्ताहात एकूण 7 गटांत उपक्रम घेण्यात येणार . सविस्तर वाचा
3 ) समग्र शिक्षा या कें द्रपुरस्कृ त योजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2020-2021 या आर्थिक वर्षातील अनुसूचीत जाती उपयोजना
लेखशीर्षांतर्गत उर्वरित केंन्द्र शासन हीस्सा व
त्यास अनुसरुन रराज्यशासनाचा समरूप हिस्सा
वितरित करण्याबाबत.
4) केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर्सया कंत्राटी पदांच्या पद भरतीमध्ये सुधारणा करण्याबाबत
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS