परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे
1. परीक्षेचे स्वरुप
( एकच प्रश्नपत्रिका : 100 गुण )
( वेळ : 2 तास )
online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇
विभाग एक -
मानसिक क्षमता चाचणी : (40 प्रश्न : 50 गुण)
नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयात एकूण दहा भाग असतात. या दहा भागांत प्रत्येकी चार-चार प्रश्न असून एकूण 40 प्रश्न असतात. प्रत्येक भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. परीक्षार्थींच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश असतो.
विभाग दोन -
गणित ( 20 प्रश्न : 25 गुण )
या प्रश्नपत्रिकेतील 'गणित' या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या गणितातील मूलभूत क्षमता तपासणे , हा आहे.
विभाग तीन -
भाषा : ( 20 प्रश्न : 25 गुण)
या प्रश्नपत्रिकेतील 'भाषा' या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या वाचन-आकलनाचे मापन करणे हा आहे. चाचणीमध्ये चार परिच्छेद असतील. प्रत्येक परिच्छेदाखाली पाच-पाच प्रश्न दिलेले असतील. उमेदवारांनी प्रत्येक परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत
online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS