सन 2019-2020 व 2020-21 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामध्ये दि 1.10.2019 व 01.10.2020 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती शाळेने भरावयाची आहे.
सन 2019-2020 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.
school portal ओपन करा.
school portal वरून संच मान्यता यावर क्लिक करून Login व्हा.
Login साठी User name शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा
Login करून Working Post या मेनूमध्ये Back log Entry for Teaching And Non Teaching Staff वर क्लिक करा.
त्यानंतर सन 2019-20 निवडा.
त्यानंतर Add Working Teaching Staff मधील category निहाय 01.10.2019 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
त्यानंतर Add Working Non Teaching Staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 01.10.2019 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा नंतर update व finalize करा.
सन 2020-21 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.
school portal ओपन करा.
school portal वरून संच मान्यता यावर क्लिक करून Login करा.
Login साठी User name शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
Login करून Working Post या मेनूमध्ये working Non Teaching Staff वर क्लिक करा.
त्यानंतर सन 2020-21 निवडावे.
त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 01.10.2020 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.
त्यानंतर Working Post मधून Add Working Teaching staff हा पर्याय निवडा.
त्यानंतर सन 2020-21 निवडा.
त्यानंतर Working Teaching staff मधील category निहाय 01.10.2020 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा...
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS