Creation of need-based teacher training
✒️राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून त्याआधारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत ब्लेंडेड मोडमध्ये कोर्स निर्मिती केली जाणार आहे.*
✒️सदर कोर्सेस शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीकरिता असल्याने शिक्षक आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार कोर्सची निवड करू शकतात.*
✒️यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून प्रश्नावली द्वारे माहिती मागविण्यात येत आहे.*
✒️तरी सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा
या लिंकवर दि.१५/०२/२०२२ पर्यंत माहिती भरावी.*
*एम. डी. सिंह (भा.प्र.से.)*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व*
*प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
सर्व प्रश्नांची उत्तरे
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS