आजचे पंचांग
11मार्च 2022 वार - शुक्रवार
फाल्गुन शु.९, पक्ष -शुक्ल पक्ष,
तिथि -नवमी, नक्षत्र -मृगशीर्ष,
योग -आयुष्मान् ,करण -बालव,
सूर्योदय -06:36,सूर्यास्त -06:27
❂ सुविचार ❂
हिरा हि-यालाच कापू शकतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▪ म्हणी व अर्थ
चिंती परा ते येई घरा*
*★ अर्थ ::~*
- दुसऱ्याचे वाईट व्हावे असे चिंतणाऱ्याचेच वाईट होते.
▫ सुभाषीत▫
दुर्जनः परिहर्तव्यः
विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।
अर्थ :~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
🔷प्रेरणादायी विचार🔷
11. *प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच*
*तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही,*
*शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS