आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड हे अत्यंत गरजेची बाब झालेली आहे. पॅन कार्ड शिवाय आपण बँकेत खाते देखील करू शकत नाही. त्याच बरोबर इन्कम टॅक्स रिटर्न चा फॉर्म देखील आपण भरू शकत नाही आणि असे हे अत्यंत महत्त्वाचे पॅन कार्ड हरवले असल्यास घाबरून जायची आवश्यकता नाही !
जर आपल्या पॅन कार्ड हरवले असेल तर हा लेख आपल्यासठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. की पॅन कार्ड च्या साह्याने आपण आपले आर्थिक कामे करू शकतो हेही पॅन कार्ड कशा प्रकारे आपण मिळू शकतो या विषयीची सविस्तर माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.
If you lost your pan card , you can face many problems but don't worry you can do all works using e PAN card E PAN card
● फिजिकल पॅन कार्डची दुसरी प्रत अगदी पाच मिनिटात मिळवू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक असणे व त्याला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी वापरून केवायसी करावे लागते
● ही पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी 8.26 पैसे इतके शुल्क आपणास भरावे लागते.
● सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यायचे आहे भेट देण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या
● या ठिकाणी गेल्यानंतर डाउनलोड e पॅन कार्ड या ठिकाणी क्लिक करावे.
● पुढे तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे
● पॅन कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्ड क्रमांक व जन्मतारीख टाकावी व अटी शर्ती च्या चेक बॉक्स वर क्लिक करावे
● त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो तुम्हाला टाकायचा आहे
● ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय दिसतील त्यातील योग्य पर्याय निवडा
● पेमेंट केल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता
● पॅन कार्ड ओपन करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागतो. हा पासवर्ड म्हणजे वापर करते त्याची जन्मतारीख असते.
Important:-
जर आपणास हा लेख आवडला असेल बातमी आवडली असेल तर एज्युटेक मराठी या ब्लॉग ला फॉलो करा. शेअर करा. Follow हे बटन आवर्जून दाबा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS