सरल पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी विभागनिहाय वेळापत्रक जाहीर
विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थी माहिती अद्ययावत करण्यासाठी खालील प्रमाणे विभागानिहाय वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे .
लातूर विभागातील शाळा दिनांक 24/8/2022 ते 26/8/2022 या दरम्यान लॉगिन करतील .
अमरावती विभागातील शाळांसाठी 27 ऑगस्ट 2022 ते 30 ऑगस्ट 2022 ही मुदत आहे .
नागपूर विभागा साठी 01/09/2022 पासून लॉगिन उपलब्ध असेल. ते 3 सप्टेंबर 2022 पर्यंत माहिती भरू शकतील.
दिनांक 5 सप्टेंबर 2022 ते 07 सप्टेंबर 2022 दरम्यान औरंगाबाद विभागातील शाळा लॉगिन करू शकतील.
कोल्हापूर विभागातील शाळा 08 सप्टेंबर 2022 ते 10 सप्टेंबर 2022, नाशिक विभाग साठी 12 /09/2022 ते 14/09/2022, मुंबई विभागासाठी 15/09/2022 ते 17/09/2022 , पुणे विभागासाठी 19/09/2022 ते 21/09/2022 दरम्यान लॉगिन करता येईल.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS