नवोदय प्रवेश पूर्व परीक्षा 2024 साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांपैकी एक रहिवासी स्वयंघोषणापत्र आहे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे रहिवासी स्वयंघोषणापत्र अपलोड करणे आवश्यक आहे जर विद्यार्थी आधार कार्ड असेल तर विद्यार्थ्याने आधार कार्डचा वापर करावा जर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसेल तर विद्यार्थ्याचे स्वयंघोषणापत्र अपलोड करावे
स्वयंघोषणा पत्राचा नमुना खालील प्रमाणे आहे.
मी...................... श्री .....................यांचा मुलगा / मुलगी वय वर्ष आधार क्रमांक असल्यास ...............व्यवसाय........... राहणार ............. याद्वारे घोषित करतो / करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजूतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन, याची मला पूर्ण जाणीव आहे.
ठिकाण : ..... अर्जदाराची सही .............
दिनांक : ....... अर्जदाराचे नाव ...........
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS