निपुण pledge
" आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत.
आपण सारे मिळून, आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी, अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जीपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया. जिथे बालके अर्थपूर्ण वाचन, हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील.
अशाप्रकारे, महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरीग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 'निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत."
नवोदय विद्याल य प्रवेश परीक्षा पूर्वतयारी साठी सन 2011 ते सन 2023 पर्यंत च्या मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका download करण्यासाठी उपलब्ध आहेत..
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS