HEADER

इयत्ता पहिली प्रवेश कोणाला? वाचा

इयत्ता पहिली प्रवेश कोणाला? वाचा 
 शैक्षणिक सत्र २०२५२६ साठी इयत्ता पहिल्या प्रवेश घेणाऱ्या बालकाचे वय निश्चित करण्यात आले आहे. सदरील बालकाचे वय हे सहा पेक्षा जास्त वर्ष असेल तर आणि तरच त्या बालकाला इयत्ता पहिलीला प्रवेश मिळेल असे पत्राद्वारे कडे झाले आहे.
 शाळा प्रवेश साठी सदरील दिनांक व महिना डिसेंबर ग्रहित धरण्यात यावा. वयाच्या बाबतीत पंधरा दिवसांची शिथिलता  देण्यात आलेली आहे.

 31 डिसेंबर रोजी वयाची सहा वर्षे पूर्ण असलेल्या बालकाला इयत्ता पहिली ला प्रवेश मिळेल. इयत्ता पहिलीच्या प्रवेश नेमका कोणाला द्यायचा याविषयी असलेले शंका आता दूर होण्यास मदत झालेली आहे 

Post a Comment

0 Comments

Maharashtra TET 2025 Exam | अर्ज तारीख, वेळापत्रक व संपूर्ण माहिती