राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, UNICEF व CYDA यांच्या वतीने आयोजित शाळा स्वच्छता कृती आराखडा राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण 2021-22
खालील नियोजनाप्रमाणे होईल.
दिनांक - 09 जून 2021 वेळ- सकाळी 10:30 जिल्हे-मुंबई, नवी मुंबई, ,ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर
इतर माहितीसाठी सोबत दिलेल्या पत्राचे अवलोकन करावे.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS